राजकीय पुढाऱ्याच्या सुनेची आत्महत्या: सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
2025-05-21 17 Dailymotion
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली. वैष्णवी यांनी हुंड्याचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.